नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

ओबीसी नेते अनिल महाजनांना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांकडून शुभेच्छा पत्र!


Advertisements
Ad 4

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील परंतु सध्या मुंबई येथे रहिवासी असलेले माळी समाजाचे नेते अनिल महाजन यांची राज्यातील महाराष्ट्र माळी समाज महासंघ या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट सर्वेसर्वा तथा विद्यमान राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा शुभेच्छा संदेश महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहेबांनी पाठवल्या शुभेच्छा पत्र पाठवले आहे. याबाबत अनिल महाजन,प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांनी आभार व्यक्त केले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button