राजकारण
-
छावा क्रांतिवीर सेनेच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी अजय पाटील यांची नियुक्ती
पाचोरा: येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या तालुकाध्यक्षपदी अजय साहेबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय पाटील यांनी छावा…
Read More » -
पाचोरा मतदारसंघाच्या विकासाला गती: आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यातून पाचोरा डेपोला ५ नव्या ‘जिजाऊ’ बसेस दाखल; सुमित पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
पाचोरा:पाचोरा आणि परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या, तसेच ग्रामीण व शहरी भागातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी पाच नवीन…
Read More » -
ॲड. अंकुश कटारे यांचा जळगाव जिल्हा दौरा; अनु. जाती विभागाचे संघटन मजबूत करण्यावर असणार भर
जळगाव:जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग (पश्चिम) चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांचा दिनांक २२ ते २४ दरम्यान विशेष…
Read More » -
ग्रामसभेत गोंधळ,धक्काबुक्की बाळद बुद्रुक येथील घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल
पाचोरा:तालुक्यातील बाळद बुद्रुक येथे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक संजय आनंदा पाटील ग्रामपंचायत येथे ग्रामसभेसाठी आले होते.…
Read More » -
दिघी विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत एकजूट: रमेश हिलाल ठाकूर यांची बिनविरोध निवड
दिघी येथे विविध विकास कार्यकारी सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या विशेष बैठकीत…
Read More » -
खासगी कॅमेरामॅन कशासाठी? भडगाव आरटीओ अधिकाऱ्याकडून शासकीय कार्यक्रमांमध्ये स्वतःची प्रसिद्धी’; वरिष्ठांकडून कारवाई होणार का? स्वातंत्र्य दिनाचे महत्व अधोरेखित न करता वैयक्तिक रिल्स वरती फोकस
पाचोरा / भडगाव:१५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातही विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम…
Read More » -
मांग गारुडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी १७ ऑगस्ट रोजी पाचोरा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण
पाचोरा / नगरदेवळा:नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील सकल मांग गारुडी समाजाच्या विविध प्रलंबित विकासात्मक मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या…
Read More » -
पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वसीम शेख यांची जळगाव येथे बदली; भावूक वातावरणात निरोप समारंभ संपन्न
पाचोरा:पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले लोकप्रिय पोलीस कर्मचारी वसीम शेख यांची जळगाव येथे बदली झाली आहे. पाचोरा शहरातील कार्यकाळात…
Read More » -
पाचोऱ्यात एका खाजगी रुग्णालयातील प्रकार? १४ रुपयांच्या सलाईन नळीसाठी २०१ ची लूट; “माझ्याच मेडिकलमधून औषध घ्या, नाहीतर पेशंट घरी न्या!” – मुजोर डॉक्टरांचा रुग्णाच्या नातेवाईकाला दम
पाचोरा (राहुल महाजन,संपादक): “डॉक्टर हा समाजासाठी देवासारखा असतो” या उदात्त भावनेला हरताळ फाळणारा एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार पाचोरा…
Read More » -
पाचोऱ्यातील डॉक्टर सागर गरुड व विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या टीमकडून माणुसकीचे दर्शन; ७९ वर्षीय निराधार आजीबाईंवर मोफत शस्त्रक्रिया करून दिले जीवनदान
पाचोरा: आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात माणुसकी हरवत चालल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, पाचोरा शहरात घडलेल्या एका घटनेने समाजात…
Read More »