क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य
पाचोरा दीड लाखांचे सोनं! पोलिसात गुन्हा दाखल, महिलेस परत केला नेकलेस

पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा क्रमांक Cr. No. 375/2025 भा. न्या. स. कलम 305 (ए ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल दिड लाख रुपयाचा एक सोन्याचा नेकलेस सुमारे 11 ग्रॅम वजनाचा व 1500/- रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल फिर्यादी अश्विनी राजेश डहाळे वय 33 वर्ष धंदा गृहिणी राहणार वृंदावन पार्क गिरणा पंपिंग रोड पाचोरा तालुका पाचोरा यांना दिनांक 11/09/2025 रोजी दोन पंचांसमक्ष ताब्यात देण्यात आला आहे.





