नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
मनोरंजनराज्य

Insta टॉपचा किंग घेऊन आलाय आपल्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाचा #TEASER NO 2


Advertisements
Ad 4

आख्ख्यांनी बघायचं आणि झापुक झुपूक स्टाईलने आपल्या TEASER ला like करायचं…
कसं?? नुसता फुल्ल टॉपचा राडा झाला पाहिजे… गुलिगत बुक्कीत टेंगुळ

२५ एप्रिल पासून, ‘झापुक झुपूक’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! 🎬

“Zapuk Zupuk –
Coming to your nearest theatres from 25th April! 🎬

Directed by @kedarshindems

Produced by

JyotiDeshpande,

@jiostudiosmarathi @officialjiostudios @belashinde

प्रमुख भूमिका: @official_suraj_chavan1151

@juiibhagwat
@indraneil.kamat
@hemant_pharande
@pushkarajchirputkar
@milindgawali
@deepalipansareofficial
@i_mpayal

 #zapukzupuk #JioStudiosMarathi #OfficialJioStudios  #JyotiDeshpande #KedaarShindeProductions  #marathifilm #25Apr2025


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button