पाचोरा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या “कृष्णासागर रेसिडेन्सी” प्रोजेक्टचे भूमिपूजन संपन्न! बुकिंग सुरू आजच संपर्क साधा – 95792 47666

पाचोरा शहर हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आपण मोठ मोठ्या जाहिराती बघत असतो आणि अशा वेळी आपल्या मनात येते ते म्हणजे आपले घर देखील मुंबई, नाशिक,पुणे शहरासारखे असावे हे स्वप्न आता पाचोरा तसेच परिसरातील ग्राहकांसाठी पाचोरा शहरातील प्रसिद्ध अशा पीएमजे कंट्रक्शनच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रीय महामार्गापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेले शारदा इंग्लिश मेडियम स्कूल जवळ मोठा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये बंगलो, रो- हाऊस देण्यात येणार आहेत. घर घेण्याआधी यामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते,वीज पुरवठा,ओपन स्पेस अशा सर्व सुविधायुक्त परिसर तयार करून या घरांची विक्री होणार असल्याचे पीएमजे कंट्रक्शनचे संचालक संदीप जैन तसेच अमित संघवी व शरद मराठे,अमोल जैन यांच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. सदर प्रकल्पाचे भूमिपूजन पाचोरा येथील प्रसिद्ध महावीर गौड यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली आहे. यावेळी अमोल जैन त्यांच्या पत्नी तसेच अमित संघवी त्यांच्या पत्नीसह तसेच याठिकाणी निर्मल जैन, किरण जैन संदीप जैन उपस्थित होते. आयुष्यभराची कमाई एखादी व्यक्ती आपले घर बांधण्यासाठी लावत असतो. ग्राहकांच्या भावना समजून आम्ही आमच्या प्रकल्पाचे काम करतो अनेक वेळा नफा कमी मिळाला तरी चालेल परंतु ग्राहकाच्या चेहऱ्यावर घर घेतल्यावर समाधान दिसले पाहिजे म्हणून काम करतो अशी प्रतिक्रिया अमोल जैन यांनी दिली आहे.