जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा नजीकच्या बंडू नाना यांच्या शेतात आग! हवेचा प्रवाह जास्त असल्याने चारा व कुट्टी जळून खाक.

सध्या तापमानाचे प्रमाण ४४° च्या जवळपास पोहचले असून पाचोरा शहरानजीकच्या असलेल्या जळगाव रस्त्यावरील शिक्षक बंधू नाना पाटील यांच्या शेतामध्ये आग लागल्याने बैलाचा चारा आणि कुट्टी जळून खाक झाली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाचा पथक दाखल झाले आहे.
