जळगाव जिल्हाताज्या बातम्यासंपादकीय
पाचोरा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आलेले शिवसेनेचे तळागाळातील कार्यकर्ते उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना मधुर खान्देश वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन, त्याचबरोबर पत्रकार नंदकुमार शेलकर, व प्रवीण बोरसे उपस्थित होते.





