ताज्या बातम्याराष्ट्रीय
भारतातील नागरिकांसाठी युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी वाचा

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका. सावधान राहा सतर्क राहा! अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा. WhatsApp: +91 8799711259 ईमेल: socialmedia@pib.gov.in
पाकिस्तान कडून भारतात सायबर अटॅकची शक्यता! अनोळखी ऍप मोबाईल मध्ये ओपन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
