जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा नगर परिषदेतर्फे नागरिकांना जाहीर सूचना! उन्हाळा सुरू झाला काळजी घ्या

पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या सूचनेनुसार पाचोरा शहरातील तमाम नागरिकांना जाहीरपणे कळविण्यात येते की सद्यस्थितीमध्ये उन्हाळा सुरू झालेला असल्याने आपण स्वतःची,लहान मुलांची तसेच वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे बाबत आवाहन करण्यात आले आहे.
