जळगाव जिल्हा
आयडियल पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी घेतली व्हाईस ऑफ मीडियाच्या पाचोरा पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

पाचोरा येथे आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अजय मिश्रा यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलार, कार्याध्यक्ष राहुल महाजन व शहराध्यक्ष प्रविण बोरसे यांनी सदिच्छा भेट घेण्यात आली आहे. या सोबत मराठवाडा विभागीय अध्यक्ष आप्पा वाघ यांची देखील उपस्थिती होती.
