ताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
पोलिसांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी : पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी! ६५० पोलीस कर्मचारी, कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी
8 March 2025 | 6:52 PM
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले स्मारकासमोर अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
18 September 2025 | 11:40 PM
🚨💥ब्रेकिंग न्यूज: रस्त्यातच मांडल्या नागरिकांनी व्यथा! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी समजून घेतल्या समस्या, तत्काळ दिले आदेश….बांबरुड महादेवाच्या गावातील महिलांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला तक्रारींचा पाढा! वाळूचे ट्रॅक्टर,डंपर बंद करण्याची मागणी👇🏻
12 January 2026 | 11:32 AM
पाचोऱ्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे प्रांताधिकाऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
12 June 2025 | 11:18 AM
Check Also
Close




