ताज्या बातम्या
भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये रोमांचक सामन्यात भारताने विजय मिळवला आहे


आयसीसी मेन्स चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय क्रिकेट टीमने चांगली कामगिरी करत सेमी फायनल मध्ये विजय मिळवत फायनल गाठली होती. दुबई येथे सुरू असलेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 252 धावांचे विजय लक्ष ठेवले होते.


शेवटच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण झालेल्या या सामन्यामध्ये सर्वांचे लक्ष लागून असल्याने सामन्यात भारताचा चार विकेट राखून विजय झाला आहे.