जळगाव जिल्हा
आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील यांना पत्रकारांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अतिशय विश्वासू जवळचे निकटवर्तीय म्हणून मागील पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून एक चांगला सहकारी म्हणून कार्य करत आहेत. 2 मार्च 2025 रोजी त्यांचा वाढदिवसानिमित्ताने पाचोरा शहरातील पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शुभेच्छा देतांना मधुर खान्देश वृत्तसंस्थेचे संपादक राहुल महाजन दिव्य मराठी वृत्तपत्राचे प्रतिनिधी नंदकुमार शेलकर,जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले,लक्ष्मण सूर्यवंशी, प्रवीण बोरसे,जावेद शेख यांची उपस्थिती होती.


