ताज्या बातम्याराज्य
अंबादास दानवे यांची औरंगजेबाची कबरीवर राज्यकर्त्यांनां सवाल?

औरंगजेबाची कबर राज्यकर्त्यांनां काढायची जरूर काढा, तुमच्या अगोदर मी आपल्या सोबत कुदळ, फावडे घेऊन असेल.
पण त्या पहीले शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्यां, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, उद्योगधंदेचे राज्याबाहेर स्थलांतर, महीला सुरक्षा, कायदा सुव्यवस्थाची उडालेले धिंधडे,शिक्षण क्षेत्रातील लागलेली वाट असे अनेक प्रश्न आपल्या समोर आ.. करून उभे ठाकले आहेत.
असो @devendra_fadnavis मुळ प्रश्नासून आपण लोकांची दिशाभूल करून आपला अजेंडा राबवत आहे.