
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक पल्लवी सरोदे (वय ३७) यांचे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी अपघाती निधन झाल्याची अत्यंत दुःखद वार्ता प्राप्त झाली. कर्तव्यनिष्ठ, मनमिळाऊ आणि मेहनती अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात. त्यांच्या अकस्मात निधनाने प्रशासनाची मोठी हानी झाली आहे. यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबियांनी या अपार दुःख सहन करण्याची ताकद मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.
