नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाजाहिरातताज्या बातम्या

बिग ब्रेकिंग : पाचोऱ्यातील राजलक्ष्मी मोटर्स घेऊन येत आहे! भव्य लोन व एक्सचेंज मेळावा… जुनी पेट्रोल गाडी आणा आणि इलेक्ट्रिक स्कूटर घ्या 9175561334


Advertisements
Ad 4

दिवसेंदिवस वाढत चालले पेट्रोल आणि डिझेलचे भाव यामुळे अनेक मंडळी आता ई बॅटरी गाड्या घेणं पसंत करत आहे. आपण जर पेट्रोल वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक बाइक घेण्याच्या तयारीत असाल तर आजच पाचोरा येथे आपली जुनी पेट्रोल गाडी घेऊन या आणि BGAUSS कंपनी ची इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जा!  आणि मिळवा आकर्षक ऑफर सोबत सोबतच आपल्या जुन्या इलेक्ट्रिक गाडी वर मिळवा 5000 पर्यंत चा एक्सचेंज बोनस देखील आपल्याला मिळणार आहे पाचोरा शहरातील राजलक्ष्मी मोटर्स नागरिकांच्या सेवेसाठी या इलेक्ट्रिक बाइक वरती भव्य लोन आणि एक्सचेंज ऑफरचा मेळावा आयोजित करत आहे तर नक्कीच या मेळाव्यास आपण भेट द्या.

आजच आपली पेट्रोल गाडी घेऊन या आणि योग्य किम्मत सोबतच मिळवा नवीन BGAUSS इलेक्ट्रिक स्कूटी वर 5000 रू चा एक्सचेंज बोनस व 5000 पर्यंत चा बंपर डिस्काउंट.

● डाउन पेमेंट फक्त ₹4999

💪मजबूत मेटल बॉडी डिजाइन
🔋5 वर्षा ची पोर्टेबल बॅटरी
📍120Km पर्यंत रेंज
🚔RTO मान्यता प्राप्त
🚨भारत सरकारची सब्सिडी

आजच वरील पत्ता वर भेट द्या आणि घेऊन जा नवीन BGAUSS इलेक्ट्रिक स्कूटर.

【शोरूम पत्ता】
राजलक्ष्मी मोटर्स, शॉप नंबर 4,5, रेणुका कॉलनी, गो से हाईस्कूल रोड, पाचोरा

मेळाव्याचे ठिकाण
मानसिंगका कॉर्नर, माल धक्का समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड, भुयारी मार्ग वर , पाचोरा जिल्हा जळगाव.
नंबर- 9175561334/ 7972816488


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button