जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा येथे सामाजिक कार्यकर्ते संदीप जैन यांचा वाढदिवस! पत्रकारांच्या माध्यमातून शुभेच्छा

पाचोरा शहरातील रहिवासी असलेले शिवसेना ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते त्याचबरोबर जैन समाजाचे संदीप भाऊ जैन यांना वाढदिवसानिमित्ताने पाचोरा शहरातील व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आले आहेत. यावेळी पाचोरा शहरातील दिव्यमराठी वृत्तपत्राचे प्रतिनिधी नंदू भाऊ शेलकर, मधुर खान्देशचे संपादक राहुल महाजन, दैनिक सामना वृत्तपत्राचे प्रतिनिधी निखिल भाऊ मोरे संघर्ष न्यूजचे संपादक प्रवीण बोरसे त्याचबरोबर पत्रकार जावेद शेख व सामाजिक कार्यकर्ते अभिषेक खंडेलवाल यांच्या माध्यमातून पूल गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
