संपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
साप्ताहिक मधुर खान्देश वृत्तपत्राची ई – आवृत्ती दिनांक ११ जुलै, २०२५ : संपादक – राहुल महाजन
11 July 2025 | 6:51 PM

साप्ताहिक मधुर खान्देश वृत्तपत्राची ई – आवृत्ती दिनांक २५ एप्रिल ते ०१ मे,2025
25 April 2025 | 12:51 AM

साप्ताहिक मधुर खान्देश वृत्तपत्राची ई – आवृत्ती दिनांक 11 एप्रिल ते 17 एप्रिल 2025
11 April 2025 | 8:01 PM