राष्ट्रीय
-
पाचोऱ्यातील युवा उद्योजक शरद मराठे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश!
पाचोरा शहराच्या राजकीय वर्तुळात आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता पुन्हा भर पडली आहे. शहरातील नामांकित मराठे कुटुंबातील युवा उद्योजक…
Read More » -
हरवलेला चिमुरडा सुखरूप! पाचोरा पोलिसांमुळे आजी-नातवाची भेट! पोलिस कर्मचारी योगेश पाटील व संदीप भोईंची तत्परता.
मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा येथील तहसील आवारात हरवलेल्या एका ३ वर्षाच्या चिमुरड्याला पाचोरा पोलिसांनी तत्परता दाखवत त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात…
Read More » -
पोलीस शिपाई ते पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा संघर्षमय प्रवास! वाढदिवस विशेष लेख मधुर खान्देश वृत्तपत्रात नक्की वाचा
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा प्रवास एका सामान्य पोलीस कर्मचाऱ्यापासून ते जनमानसात लोकप्रिय आमदारांपर्यंतचा आहे. विकासात्मक…
Read More » -
छत्तीसगड पोलिसांच्या सायबर गुन्ह्यातील आरोपीला पाचोऱ्यातून अटक; पोलीसांची मदत
पाचोरा: छत्तीसगडमधील खैरागड, सुईखदान, गंडई येथील खैरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गंभीर सायबर फसवणूक प्रकरणी (गु.नं. 476/2025) आरोपीला पाचोरा…
Read More » -
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन कडून निषेध, दोषीवर कठोर कारवाईची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर.
पाचोरा: दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नामदार न्यायमूर्ती श्री. भूषणजी गवई यांच्यावर भर कोर्टरूममध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न…
Read More » -
लोकांच्या मनात जागा निर्माण करणे सोपे नव्हे… पत्रकारितेत हेच कमावले! – १३ वर्षीय गो.से.हायस्कूलच्या विद्यार्थी प्रेक्षकाने रेखाटले ‘बेधडक’ राहुल महाजन यांचे हुबेहूब चित्र
वृत्तसंकलन :प्रतिनिधी अनिल येवले पाचोरा: पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकांच्या मनात स्वतःची एक खास जागा निर्माण करणं खरंच सोपं काम नाही, पण…
Read More » -
पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा: सातगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ संपन्न
पाचोरा: येथील मौजे सातगाव येथे नुकतेच ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. महसूल पंधरवड्यानिमित्त पुरवठा शाखा, पाचोरा…
Read More » -
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले स्मारकासमोर अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
पाचोरा: येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मारकासमोर अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने, हातगाड्या आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात…
Read More » -
टॅली प्रोफेशनल अकॅडेमीला ‘ज्ञान गौरव पुरस्कार’ सलग पाचव्यांदा प्रदान
नागपूर: शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाचोरा येथील टॅली प्रोफेशनल अकॅडेमीला यंदाच्या इंडिया एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ या भव्य सोहळ्यात…
Read More » -
पाचोरा येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४६० प्रकरणांचा निपटारा, ₹ १.५९ कोटींची वसुली
पाचोरा, (शहर प्रतिनिधी) – पाचोरा येथे १३ सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ४६० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, ज्यात…
Read More »