नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग कल्याण समितीच्या सदस्य पदी निवड!


Advertisements
Ad 4

पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जवळचे विश्वासू असलेले किशोरआप्पा पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग कल्याण समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.  या निवडीबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत असून यामध्ये पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत चव्हाण यांनी देखील त्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button