जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीयशैक्षणिकसंपादकीय
पोलीस शिपाई ते पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा संघर्षमय प्रवास! वाढदिवस विशेष लेख मधुर खान्देश वृत्तपत्रात नक्की वाचा

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा प्रवास एका सामान्य पोलीस कर्मचाऱ्यापासून ते जनमानसात लोकप्रिय आमदारांपर्यंतचा आहे. विकासात्मक दृष्टिकोन आणि तळागाळातील लोकांशी असलेली नाळ यामुळे त्यांनी राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाचा ई आवृत्ती…..








