ताज्या बातम्याराज्य
ब्रेकिंग न्यूज: या जिल्ह्यात पुढील तीन तासात विजांचा कडकडाटासह वादळाची शक्यता!

पुढील ३ तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजी नगर, जळगाव आणि जालना जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.