जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी! हनुमान जयंती निमित्ताने शनिवारचा आठवडे बाजार या ठिकाणी भरणार….

पाचोरा शहरातील तमाम भाजी विक्रेते, फळ विक्रेते नागरीक व्यापारी यांना जाहिर आवाहन करण्यात येते की, दिनांक 12/04/2025 रोजी हनुमान जयंती असल्याने हनुमान जयंती निमीत्त आठवडे बाजार परिसरातून मिरवणूक आयोजीत करण्यात आलेली असल्याने दिनांक 12/04/2025 रोजी आठवडे बाजार येथे भरणारा बाजार हा नगरपालिका जीन येथे भरविण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे.
