जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील युवक,युवतींना मुलाखतीसाठी आवाहन!अनुभव असल्यास प्राधान्य

Jivanshakti micro finance, pachora.
या बॅंकेसाठी….युवक, युवती उमेदवार पाहिजेत….
टीप- अनुभवी असल्यास प्राधान्य…
अर्थ विकास फाऊंडेशन, पाचोरा या NGO साठी…
युवती, महिला उमेदवार पाहिजे असून यामध्ये अनुभवी उमेदवारासाठी प्राधान्य असून मुलाखत दिनांक-14 एप्रिल…
सोमवार….रोजी.
● सकाळी ठीक- 9 वाजेपासून……
ठिकाण- नवकार प्लाझा, मार्केट कमेटी समोर, पाचोरा
टीप- वरील सर्व मुलाखती वेळेवर सुरू होतील….तसेच मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रे सादर करावी