नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात जय हिंद लेझिम मित्रमंडळ कृष्णापूरीच्या वतीने १४ एप्रिल निमित्ताने शरबत वाटप!


Advertisements
Ad 4

पाचोरा: दि. १४  एप्रिल २०२५ रोजी पाचोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली असून यामध्ये सकाळी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले होते. व दिवसभर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम बांधव आले होते. त्याचबरोबर सायंकाळी पाचोरा शहरातून विविध प्रभागातून महामानवांची जयंती मिरवणूक करण्यात आल्या होत्या आणि या मिरवणुकी दरम्यान मिरवणुकीत सामील झालेल्या नागरिकांसाठी शरबत वाटपाचा कार्यक्रम पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जय हिंद क्रीडा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी जयंती मित्र मंडळाचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button