नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारण

मुंबई: माळी समाजाचे माजी अध्यक्ष संतोष महाजन यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश


Advertisements
Ad 4

मुंबई, दि. ५ जून २०२५: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत माळी समाजाचे माजी अध्यक्ष संतोष महाजन, चिंधु मोकळ, संजू महाले, समता परिषदेचे शहराध्यक्ष कन्हैया देवरे आणि विजय महाजन यांनी मुंबईत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश घडला.

श्रीकांत शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिवसेनेच्या समाजहिताच्या कार्याला बळ मिळेल, असे सांगितले. संतोष महाजन यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button