ताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles

पाचोऱ्यातील किशोर पेंढारकर यांची कन्या डॉ. स्नेहल रावतेंच्या दुर्दैवी अपघातात निधन! बाहेरपुरा परिसरात हळहळ व्यक्त
17 June 2025 | 1:08 PM

शिव स्वराज बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बांबरुड (राणीचे) येथील युवकांला “कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने केले सन्मानित
21 April 2025 | 3:35 PM

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावात कृषीविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन!
21 March 2025 | 4:54 PM