जळगाव जिल्हा
पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजन!

पाचोरा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने भास्करराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचबरोबर प्रमोद बापू पाटील जिल्हाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली
महत्वाच्या बैठकीचे दि.12 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता शहरातील स्व.राजीव गांधी टाऊन हॉल,छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात आहे. तरी शहर व तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते यांनी उपस्थित राहणे बाबत आवाहन पाचोरा येथील माजी नगरसेवक विकास पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक – 12/3/25
वार – बुधवार.
वेळ – संध्याकाळी ठीक 4.00 वाजता.
ठिकाण – पाचोरा
पाचोरा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशरदचंद्र पवार