जळगाव जिल्हाताज्या बातम्या
जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जगा! पाचोऱ्यातील चॉकलेट बॉय अनिल आबांचा भन्नाट डान्स!

राज्यातून देशात सर्वत्र होळी व धुलीवंदनाचा आनंद नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करीत असून यामध्ये पाचोरा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने देखील होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यामध्ये पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर मात्र व्हायरल होताना दिसून आला आहे.



