नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराष्ट्रीय

नागालँड राज्यातील नोकलाक जिल्ह्यास भेट देणाऱ्या श्रीमती रक्षाताई खडसे ह्या पहिल्या केंद्रीय मंत्री


Advertisements
Ad 4

म्यानमार देशाच्या सिमेस लागून असलेल्या नागालँड राज्यातील नोक्यान गावाला भेट देऊन येथील समृद्ध परंपरा अनुभवण्याची संधी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना मिळाली. येथे खिआमनियुंगन जमातीचा समृद्ध वारसा, सूक्ष्म हस्तकला आणि खोलवर रुजलेल्या परंपरांचे दर्शन यावेळी त्यांना घडले.

नागालँड येथील निसर्ग सौंदर्याच्या सान्निध्यात संस्कृती, वारसा आणि आत्मीय आतिथ्याचा अनोखा ‪संगम असणारी समृद्ध परंपरा अनुभवण्याची संधी मिळाली, येथील स्थानिकांचे आतिथ्य पाहून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्यांना आनंद झाल्याबद्दल त्यांनी सांगितले. तसेच ही भेट शिकवणीची, जडणघडणीची आणि अविस्मरणीय क्षणांनी परिपूर्ण ठरली असे त्यांनी म्हटले. स्वातंत्र प्राप्ती व नागालँड राज्याच्या स्थापनेपासून सदर जिल्ह्यास भेट देणाऱ्या त्या पहिल्या केंद्रीय मंत्री आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button