जळगाव जिल्हाताज्या बातम्या
शेतमाल तारण कर्ज योजनेबाबत पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन! घ्या या योजनेचा लाभ

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण कर्ज योजना हंगाम 2025- 26 सुरू करण्यात आली आहे. या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधणे बाबत आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील, उपसभापती प्रकाश अमृत पाटील तसेच सचिव बी. बी.बोरुडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
