जळगाव जिल्हाराज्य
पाचोरा येथील हवालदार अशोक पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती!

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अशोक पाटील हे पोलीस खात्या अंतर्गत तीस वर्षा पासून सेवा बजावत असून आतापर्यंत जळगाव, चाळीसगाव व जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावले असून त्यांना नाशिक परिक्षेत्र अंतर्गत असलेले त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.

सेवे नुसार त्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती प्राप्त झाली आहे. याबाबत त्यांची पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, परशुराम दळवी, सुनील पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला आहे.