ताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
पाचोरा नगरपरिषद व कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ‘स्वच्छता सखी सन्मान सोहळा’ संपन्न
12 March 2026 | 11:32 PM
मोठी बातमी: उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप! उन्मेष पाटील यांचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय; जळगावच्या राजकारणाला नवी कलाटणी
6 March 2026 | 2:24 PM
Check Also
Close
-
साप्ताहिक मधुर खान्देश वृत्तपत्राची ई – आवृत्ती दिनांक 04 एप्रिल ते 10 एप्रिल 20254 April 2025 | 8:11 PM


















