पाचोऱ्यातील जयकिरण प्रभाजी संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची गरुडझेप!

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा येथील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयाची दहावीच्या १०० टक्के यशाची परंपरा सलग १३ व्या वर्षी ही कायम असून प्रथम क्रमांकाने कु.नम्रता सुरेश सोनवणे ९३.८० takke द्वितीय क्रमांकाने चि.रुपेश योगेश शेलार ९३ टक्के तृतीय क्रमांकाने कु.कृतिका माणिक पाटील ९२.६० टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत .तसेच शाळेतून ९० टक्के पेक्षा जास्त १३ विद्यार्थ्यांना गुण मिळाले असून त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीषजी कुळकर्णी, सचिव जीवनजी जैन,सहसचिव संजयजी बडोला , खजिनदार जगदीशजी खिलोशिया तसेच स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवानी संचालक श्री.संजयजी चोरडिया,श्री.गुलाबजी राठोड,श्री.प्रभुलालजी शर्मा,श्री.गोपालजी पटवारी, सौ.प्रितीजी जैन,श्री.महेंद्रकुमारजी हिरण,श्री.अशोककुमारजी मोर,श्री. शेखरकुमारजी धाडीवाल,प्राचार्य सौ पुष्पलता पाटील ,सी. ई .ओ.अतुल चित्ते सर ,निर्मला पाटील, प्रतिभा मोरे,रुपाली जाधव,प्रिती शर्मा,योगिता शेंडे,पुजा पाटील,ज्योती बडगुजर,कविता जोशी,रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर,विद्या थेपडे,शितल महाजन,स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे,वाल्मिक शिंदे,किरण बोरसे,संगिता पाटकरी, पुजा अहिरे,पुनम कुमावत, शालिनी महाजन,कल्पना बोरसे,निवृत्ती तांदळे,कृष्णा शिरसाठ,आनंद दायमा, मनोज बडगुजर,शिवाजी ब्राम्हणे,अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी,मनिषा पाटील,शिवाजी पाटील,विकास मोरे त्याच बरोबर शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे