नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील वकील निलेश सूर्यवंशी यांची नोटरी पदी नियुक्ती!


Advertisements
Ad 4

पाचोरा शहरातील रहिवासी असले अभ्यासू शांत संयमी स्वभावाचे वकील निलेश सूर्यवंशी हे मागील पंधरा वर्षा पासून पाचोरा शहर तसेच भडगाव जळगाव विविध ठिकाणी वकील म्हणून काम करत असून अनेक गुन्ह्यांसंदर्भातील केसेस त्यांनी मार्गी लावत संबंधितांना न्याय देण्याचे काम केले आहे. निलेश सूर्यवंशी यांच्या बद्दल थोडक्यात परिचय म्हणजे राजेंद्र सिताराम सूर्यवंशी उर्फ राजू भैय्या यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. नुकत्याच झालेल्या नोटरीच्या परीक्षेत त्यांना यश संपादन झाले असून त्यांची नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे पत्र त्यांना प्राप्त झाले असून वकील निलेश सूर्यवंशी यांचे पाचोरा वकील संघ त्याचबरोबर सर्व वकील मित्र परिवाराच्या तसेच इतर क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button