नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जाहिरात

पाचोर्‍यात घर घर घेताय…! PMJ Construction च्या नव्याने सुरू केलेल्या शारदा इंग्लिश मीडियम स्कुलच्या मागे सुरू असलेल्या कृष्णा सागर रेसिडेन्सीला घ्या…संपर्क साधा:9579247666


● पाचोऱ्यात तुमच्या स्वप्नातल्या घरात आणि परवडणाऱ्या दरामध्ये तुम्हाला घर घ्यायचे असेल तर आता चिंता करू नका! सिमेंटचे रस्ते,ओपन स्पेस,वीज पुरवठा,पाण्याचे नळ जवळपास सर्वच सुविधा घर घेण्याअधिच उपलब्ध!

● PMJ Construction घेऊन आले आहेत  पाचोरा जळगाव हायवे पासून काही मिनिटांच्या अंतरावर समर्थ पेट्रोल पंपाच्या समोरील सारोळा रोडवर शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागे नव्याने नगरपालिका हद्दीत सुरू झालेल्या कृष्णा सागर रेसिडेन्सी येथे आपल्या सोयीनुसार घरांची किंमत व सुविधा उपलब्ध आहेत.

● यामध्ये गृह कर्ज घेण्यासाठी बँका व इतर वित्तीय संस्थांचे सहभाग या प्रोजेक्ट मध्ये आहे.  त्वरित निर्णय घ्या आणि आपले घे घेण्याचे स्वप्न पुर्ण करा…. संपर्क साधा:9579247666

कृष्णासागर रेसिडेन्सी म्हणजे पासून पाचोरा शहरातील मुख्य हायवे काही अंतरावर तर बस स्टँड, बाजारपेठ,राम मंदिर,विठ्ठल मंदिर, पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवा सर्व काही जवळच…

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button