नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील उर्दू हायस्कूलचे इद्रिस मणियार यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न!


Advertisements
Ad 4

पाचोरा येथील मणियार बिरादरीतर्फे न्यू ऊर्दू हायस्कूलचे शिक्षक इद्रीस मणियार यांचा निवृत्तीनिमित्ताने सत्कार करण्यात आला. बाहेरपुरा भागातील न्यू उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला मणियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख अध्यक्षस्थानी होते.यावेळी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी त्याच बरोबर मुख्तार शहा, नशीर बागवान, खलिल शेख, जमील शेख, इरफान मणियार, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, अजहर खान, गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, बशीर बागवान यांच्यासह मणियार बिरादरी व मुस्लिम समाज संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला आहे. मान्यवरांचे उपस्थितीमध्ये आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर आता समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्या समाजाला अधिकाधिक शिक्षित बनवण्यासाठी काम करावे असे सुतवाच आमदारकीच्या पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे इरफान मणियार यांनी प्रास्ताविक करून आभार मानले आहेत. व


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button