नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाजाहिरातताज्या बातम्यामनोरंजनराजकारणराष्ट्रीयशैक्षणिकसंपादकीय

पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची संधी! 🔥


Advertisements
Ad 4

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवा आणि बना भारत सरकार नोंदणीकृत वृत्तपत्राचे म्हणजेच ‘मधुर खान्देश’ NEWS चे अधिकृत प्रतिनिधी! (नोंदणी सुरू आहे…)

🌟 प्रतिनिधी म्हणून मिळणारे फायदे:

१) अधिकृत ओळखपत्र आणि मान्यता 🪪

२) सामाजिक, राजकीय, शैक्षणिक घडामोडी कव्हर करण्याची संधी 🎤

३) समाजासाठी कार्य करण्याची उत्तम संधी  ✍️

🛑 टीप: पत्रकारिता ही केवळ नोकरी नाही, ही समाजसेवा आहे!

👇 आजच नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

👉 [आताच दिलेल्या https://forms.gle/ihZdGK5LooiT8S5P6 लिंक वर फॉर्म भरा]

📞 संपर्क व अधिक माहिती:

राहुल बा. महाजन (मुख्य संपादक)

📲 9529959779 / 9860632676

🌐 www.madhurkhandesh.com


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button