जळगाव जिल्हा
पाचोर्यातील प्रसिद्ध डॉक्टर स्वप्निल पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार!

पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील यांचा वाढदिवस पाचोरा शहरातील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला आहे.
