नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरिकांना विविध योजनेची माहिती! आमदार किशोर आप्पा पाटील


Advertisements
Ad 4

Pachora News | ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती नसल्याने त्याच्या उपयोग करता येत नाही त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा भडगाव मतदार संघ विविध योजनांची माहितीचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयामध्ये माहिती व मदत आलेल्या नागरिकांना करण्यात येणार आहे यामध्ये तहसील कचेरीत पुरवठा विभागात रेशन कार्ड साठी लागणारी मदत तसेच पंचायत समितीमध्ये विविध योजनांची माहितीसाठी मदत यामध्ये बाल संगोपन, श्रावण बाळ,योजना संजय गांधी निराधार,आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड,नवीन मतदान कार्ड, दुरुस्ती करणे इतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजनांची माहिती व मदत करण्यात येणार आहे. तरी वरील योजना संदर्भात आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्याला संपर्क साधावा शिबिराला प्रभाग क्रमांक आठ मधून सुरुवात करण्यात आलेली आहे यावेळेस यांनी काम पाहिले जनसेवक बंडू भाऊ केशव सोनार प्रताप हटकर
शुभम बागुल राजेश जमदाडे संदीप पाटील आशा सेविका वैशालीताई यांनी काम पाहिले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button