जळगाव जिल्हाताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन फौजदारी कायदेविषय माहितीचे सरकारी वकील रवी पाटील यांनी केले मार्गदर्शन!
5 March 2025 | 12:33 PM
पाचोऱ्यात रवीकिरण महाराजांचे कीर्तन! पोलिस लक्ष्मण पाटील यांच्या पारिवारिक कार्यक्रमास उपस्थिती बाबत आवाहन.
3 May 2025 | 5:41 PM
पाचोरा: सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशनला शांतता कमिटीची बैठक संपन्न!
11 April 2025 | 3:18 PM
लोहारा येथील मराठी मुलींच्या कन्या शाळेत अनाथ विद्यार्थिनीला शालेय साहित्य वाटप
25 June 2025 | 11:33 AM
Check Also
Close
















