जळगाव जिल्हाताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
पाचोरा एसटी आगारात प्रवाशांच्या समस्यांबाबत ग्राहक पंचायतीचे आगार प्रमुखांना निवेदन
10 March 2026 | 1:02 PM
पाचोरा शहरात गढूळ पाणीपुरवठा; अवैध रेती उपशामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरपरिषदेपुढे मोठे आव्हान
16 April 2026 | 6:15 PM
साप्ताहिक मधुर खान्देश वृत्तपत्राची ई – आवृत्ती क्रमांक २८ प्रकाशित | दिनांक २४ ऑक्टोबर, २०२५ : संपादक – राहुल महाजन
25 October 2025 | 10:47 AM
कृष्णपुरीतील जगदीश पिराजी पाटील यांची सलग दुसऱ्यांदा पाचोरा भाजपाच्या शहर सरचिटणीस पदी निवड
9 August 2025 | 6:11 PM
Check Also
Close
-
पाचोरा-भडगाव बियर बार असोसिएशनच्या वतीने बियरबार बंद आंदोलन! स्थानिक प्रशासनाला निवेदन20 March 2025 | 5:03 PM






