मुंबई:क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याबाबतचा शासकीय ठराव राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र विधानसभेत सादर केला आहे.