ताज्या बातम्याराज्य
घरकुल तसेच शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी मोफत वाळू व खडी मिळणार! मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मोठा निर्णय GR

घरकूल लाभार्थी, शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्याकरीता व शेत पाणंद रस्त्यासाठी माती आणि खडी रॉयल्टी फ्री..!
भाजप- महायुती सरकारच्या या निर्णयामुळे गावातील मूलभूत सुविधा आणखी बळकट होणार तसेच पाणंद रस्त्यांच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याची माहिती माननीय महसूल मंत्री चंद्रशेखजी बावनकुळे यांनी दिली.

