जळगाव जिल्हाताज्या बातम्यासंपादकीय
संपादक : राहुल महाजन
सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)
Related Articles
पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा: सातगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ संपन्न
21 September 2025 | 11:30 PM
चाळीसगाव तालुक्यातील मोठे खेडगावात माळी समाजाचे शाहीर विठु माऊलींच्या पोवाड्यांच्या माध्यमातून प्रबोधन
13 April 2025 | 9:15 PM
बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात
13 May 2025 | 10:06 PM
Check Also
Close
-
पाचोरा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार; न्याय्य हक्कासाठी बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन सुरू24 February 2026 | 7:26 PM







