नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

लासगाव येथील किरण सुर्यवंशी कृषी भुषण पुरस्काराने सम्मानित!


Advertisements
Ad 4

मलकापूर येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्र दिना निमित्त सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण न्युज मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र दिनाचे प्रचार व विविध कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव उद्दिष्टाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात आले.

बांबरूड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी गेल्यां १४, १५ वर्षापासून शेती मध्ये नवीन प्रयोग करून उत्पादन वाढवत आहे, शेती व्यावसायिक पध्दती करण्यासाठी प्रयत्नशील आहे किरण सुर्यवंशी यांची शेती करण्याच्या पद्धत व उत्तम कार्य पध्दती ची महाराष्ट्र ग्रामीण न्यूज व हिंदी पत्रकार संघाच्या वतीने दखल घेऊन पा-चोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील आदर्श युवा शेतकरी किरण अशोक सुर्यवंशी यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते कृषी भुषण पुरस्कार देने सम्मानित करण्यात आले. या सहभागी कार्यक्रम पहलगाम येथे दहशतवादी मृत्यू पावलेली श्रद्धांजली आली. आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आठवण करून देणारा सैनिक स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात आला. गृहरक्षक दलाल कार्यरत महिला होमगार्ड भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सुरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तर प्रदीप इंगळे यांनी केले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button