नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तहसील कार्यालयात गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. 6 जून 2025: आज सकाळी 6 वाजता मौजे बांबरुड राणीचे येथे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिजाची बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले आहे. सदर कारवाई पथक प्रमुख विनोद कुमावत, नायब तहसीलदार सुधाकर पाटील, मंडळ अधिकारी भरत ननवरे, नकुल काळकर, निखिल बळी, अतुल पाटील, लहू कोळेकर आणि प्रदीप काळे यांनी संयुक्तपणे केली असून पकडलेले ट्रॅक्टर पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.  पुढील तपास सुरू आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button