जळगाव जिल्हा
महिला दिनानिमित्ताने ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने महिलांना सायबर विषयक मार्गदर्शन

पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ सोनार यांच्या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व एम एम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने महिला व मुलींसाठी दि.8 मार्च 2025 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून सायबर क्राईम विषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता…..सविस्तर बातमी थोड्या वेळात
