नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

तुमच्या गाडीवर काळी फ्लिम व फॅन्सी नंबर प्लेट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! पाचोऱ्यात झाली कारवाई


Advertisements
Ad 4

दैनंदिन वाढणारी गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस यंत्रणा राज्यभर आता अलर्ट मोडवर बघायला मिळत आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात दि.१५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व त्यांच्या टीमने पाचोरा शहरात काळी फिल्म लावून शहरात फिरणाऱ्या दोन गाड्या गाडीवरती फॅन्सी नंबर प्लेट लावून नियमांचे उल्लंघन करणे बाबत मोटर वाहन कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली  आहे. सदर कारवाई वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी पवन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button