ताज्या बातम्याराष्ट्रीय
उद्या येतोय “झापुक झुपूक” चित्रपटाचा Teaser!त्यानिमित्त सूरज चव्हाण पोहोचलाय जेजुरीच्या खंडोबा बाप्पाच्या दर्शनाला!

बाप्पा, असाच आशीर्वाद राहू द्या, तुमच्या सुरज चव्हाणचा सिनेमा सुपरहिट होऊ द्या!
येळकोट येळकोट जय मल्हार
बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमाने,
२५ एप्रिलपासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालायला येतोय!
“Zapuk Zupuk –
Coming to your nearest theatres from 25th April! 🎬🔥
Directed by #kedarshinde
Produced by
JyotiDeshpande,
JioStudiosmarathi #JioStudios #BelaShinde
प्रमुख भूमिका: #SurajChavan